२२ ते २८ फेब्रुवारी २०१९ मध्ये महाराष्ट्रातील प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी इजरायल अभ्यास दौरा केला होता. तिथून परत आल्यानंतर सर्वांनी मिळून अग्रेसन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. सध्या बीजोत्पादन आणि विपणन या क्षेत्रात कंपनीचे काम सुरू असून शेतीमाल प्रक्रिया स्वच्छता आणि प्रतवारी हा प्रोजेक्ट स्मार्ट या योजनेअंतर्गत मंजूर झालेला आहे.
गंगाधर मुटे
अध्यक्ष
अॅग्रीसन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड
Navigation