Submitted by गंगाधर मुटे on Sat, 22/01/2022 - 12:35pm
महिला सभासद/भागधारक वाढवणे
दिनांक - १६/०१/२०२२, रविवारला संपन्न झालेल्या ॲग्रीसन फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. च्या ऑनलाईन जनरल मिटिंगमध्ये भागधारक संख्येतील पुरुष व महिला यांचा योग्य समतोल साधण्यासाठी नव्याने ५० महिला सभासद वाढवण्याचे ठरले आहे.
Navigation